अभंग
देव तिळी आला
Share
Related Videos
अभंग
देव तिळी आला । गोड गोड जीव झाला ॥१॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ ॥ध्रु॥ पापपुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले ॥३॥ तुका म्हणे वाणी । शुद्ध जनार्दन जनी ॥४॥
Related Videos
No videos available
Amrutvahini - Spiritual Companion