अभंग
पिकलिया सेंद कडुपण गेले
Share
Related Videos
अभंग
पिकलिया सेंद कडुपण गेले । तैसे आम्हां केले पांडुरंगे ॥१॥ काम क्रोध लोभ निमाले ठायिंची । सर्व आनंदाची सृष्टी जाली ॥२॥ आठव नाठव गेले भावभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥३॥ तुका म्हणे भाग्य ह्या नावे म्हणीजे । संसारी जन्मीजें याची लागीं ॥४॥
Related Videos
No videos available
Amrutvahini - Spiritual Companion