अभंग
संत माय-बाप म्हणता
Share
Related Videos
अभंग
संत माय-बाप म्हणता । लाज वाटे बहु चित्ता ॥१॥ माय बाप जन्म देती । संत चुकविती जन्म-पंक्ति ॥२॥ माय बापा परिस थोर । वेद-शास्त्री हा निर्धार ॥३॥ शरण एका जनार्दनी । संत शोभती मुकुट-मणी ॥४॥
Related Videos
No videos available
Amrutvahini - Spiritual Companion