Background Lotus
Amrutvahini Lotus
अभंग

संतांचा महिमा तो बहु दुर्गम

अभंग

संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथे ॥१॥ बहु दुधड जरी झाली म्हैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥ तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥३॥
Amrutvahini - Spiritual Companion