Background Lotus
Amrutvahini Lotus
माहात्म्य

संत एकनाथ कृत

श्रीज्ञानेश्वरी माहात्म्य

भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसीं ॥२॥ तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचें । भय कळिकाळाचें नाहीं तया ॥३॥ एका जनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ॥४॥
Amrutvahini - Spiritual Companion